भोपळ्याची बी
इंग्रजी शीर्षक
Bhoplyachi Bee
सारांश
भोपळ्याची बी पिंकूने पेरली एक बी आणि त्यापासून तयार झाला एक मोठ्ठा भोपळा. या भोपळ्याचं पुढे काय झालं असेल?… लेखक : डॉ. संगीता बर्वे चित्रकार : राधिका टिपणीस पाने : 24 आवृत्ती : पहिली आवृत्ती 2019 पुनर्मुद्रण : पुनर्मुद्रण 2022 ISBN: 978-81-942487-3-6
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
24
भाषा
मराठी
किंमत
110.00
ISBN
9788194248736
समुदायाने जोडले
बंद