मुखपृष्ठ
शोला

माझे शेल्फ

शोला

इंग्रजी शीर्षक
SHOLA
सारांश

सुहास शिरवळकर शोला एक तांबूस सोनेरी सूर्यप्रकाशात त्याच्या अंगावरची पिवळी वेलवेटची बेलबॉटम अन तसंच जर्किन चमकत होतं जर्किनच्या उघड्या भागातून त्याच्या भरदार छातीवरच्या टी शर्टवरची अक्षरं लांबूनही वाचता येत होती. FORE HIRE दिसायला तो हॅण्डसम होता, यात वादच नाही, उणीपुरी सहा फूट उंची, व्यवस्थित कट केलेले सोनेरी केस, उभट चेहरा, चमकदार घारे डोळे, डोळ्यांमध्ये नाकाची सरळ रेघ. पातळ ओठ, पांढरेशुभ्र दात, क्वचित आढळणारा युरोपियन गोरा रंग. गौतम शोला!' त्याला 'शोला' हे नाव कसं पडलं कुणास ठाऊक, पण ते सार्थ

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
150.00
समुदायाने जोडले
बंद