मुखपृष्ठ
वॉन्टेड

माझे शेल्फ

वॉन्टेड

इंग्रजी शीर्षक
WANTED
सारांश

वॉन्टेड सेठ धनपतलालचं दागिन्यांचं दुकान जेमलमेरच्या लहानलहान पोरांनासुद्धा चांगलं माहित होतं. धनपतलाल हे जेसलमेरमधलं एक बंड प्रस्थ. जर जेसलमेरमधलया एकूण संपत्तीचे पाच भाग केले, तर त्यातला दुसरा भाग सेठ धनपतलालच्या तिजोरीत होता. दोन पंचमांश संपत्ती! जबदस्त पार्टी होती. सराफ बाजारात धनपतलालचं दुकान निरनिराळ्या कारणांनी प्रसिद्ध होतं. तुमच्याजवळ चोरीचं सोनं किंवा चांदी असेल तर बेधडक धनपतलालच्या दुकानात शिरा. थेट जिथे धनपतलाल बसतो तिथे. लेखक : सुहास शिरवळकर प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
170.00
समुदायाने जोडले
बंद