मुखपृष्ठ

माझे शेल्फ

हायकूच्या विश्वात खंड १

इंग्रजी शीर्षक
Haykuchya Vishwat 1
सारांश

Haykuchya Vishwat (हायकूच्या विश्वात खंड १) हायकूच्या विश्वात हे पुस्तक म्हणजे विजय पाडळकर यांनी गेल्या पाच वर्षात हायकू या काव्यप्रकाराचा जो सखोल अभ्यास केला आहे त्याचे फलित आहे. सुमारे सहा हजार हायकू, या विषयावरील मान्यवर लेखकांची ५०हुन अधिक पुस्तके, हायकू कवींची चरित्रे, आत्मचरित्रे, पत्रे अभ्यासून त्यांनी हा ग्रंथ सिद्ध केला आहे. लेखक: विजय पाडळकर प्रकाशक: ग्रंथाली

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
350.00
समुदायाने जोडले
बंद