मुखपृष्ठ

माझे शेल्फ

वाकडे शेपूट

इंग्रजी शीर्षक
Vakade sheput
सारांश

Vakade sheput (वाकडे शेपूट ) वाकडे शेपूट हि एक बिहारची लोककथा. कालिया चांभार सुंदर जोडे बनवतो पण तो गरीब आहे.एक भूत त्याला श्रीमंत व्हायला मदत करत.अट एवढीच कि त्या भुताला सारखं कामात गुंतवायला हवं नाहीतर तो कालियाला खाऊन टाकील. लेखिका: वायू नायडू प्रकाशक: ज्योत्स्ना प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
100.00
समुदायाने जोडले
बंद