मुखपृष्ठ
माझे शेल्फ
स्वराज्याचा अज्ञात योद्धा बहिर्जी नाईक
इंग्रजी शीर्षक
Swarajyacha Adnyat yoddha Bahirji Naik
सारांश
Swarajyacha Adnyat yoddha Bahirji Naik(स्वराज्याचा अज्ञात योद्धा बहिर्जी नाईक ) या कथासंग्रहात वाचा, कसा ठरला बहिर्जी 'स्वराज्याचा तारक'? एका 'रहस्यमय चांद' चिन्हांमागे दडलेले गूढ काय होते? 'मानाचा शेला' देऊन घात करण्याचा डाव त्यांनी कसा उधळवला? शत्रूने 'भंगलेले आरमार' बहिर्जींच्या चातुर्याने कसे पुन्हा उभे राहिले? आणि प्रत्यक्ष 'अफझलखानाचा कंठा' दाबून स्वराज्यावरील संकट कसे परतवले? लेखक: गुरुनाथ नाईक प्रकाशक: प्राकृत प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद