मुखपृष्ठ

माझे शेल्फ

निवडक पालकनीती भाग 1-2

इंग्रजी शीर्षक
Nivadak Palakniti Bhag 1-2
सारांश

निवडक पालकनीती भाग 1-2 पालक म्हणून जाणिवा प्रगल्भ होऊ लागल्या की जे असंख्य प्रश्न पडू लागतात, त्यांचा सखोल विचार करण्यासाठी १९८७मध्ये पालकनीती मासिक सुरू करण्यात आलं. ते अव्याहतपणे आजही चालू आहे. त्यातील १९८७ ते २०१४ या काळात प्रसिद्ध झालेल्या काही निवडक लेखांचं हे दोन भागात केलेलं संकलन. काळ झपाट्यानं बदलतो आहे. त्यामुळे मुलांच्या वाढीतला आपला सहभाग बदलत्या रूपात असावा लागेल. मुलांनी अधिकाधिक सजग व्यक्ती व्हावं आणि समाज अधिकाधिक भद्र आणि मानवी व्हावा यासाठीचे प्रयत्न पालक म्हणून आपण करायला हवेत

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
750.00
समुदायाने जोडले
बंद