अध्ययन अक्षमता आणि मुले
इंग्रजी शीर्षक
Adhyayan - Akshamata Aani Mule
सारांश
अध्ययन अक्षमता आणि मुले लेखन, वाचन व इतर अभ्यास याबाबतच्या शाळेच्या अपेक्षा काही मुले पुऱ्या करू शकत नाहीत. शिक्षणाच्या पारंपरिक चौकटीत यशस्वी होऊ न शकलेल्या या मुलांना आणि प्रौढांना समाज पटकन दोषी धरतो. मात्र खरी गरज असते ती त्यांच्यातील क्षमतांना असणाऱ्या मर्यादांसह त्यांच्याकडे डोळसपणे पाहण्याची. मानसशास्त्रातील (Psychology) आणि मज्जामानसशास्त्रातील (Neuropsychology) प्रगतीने आपल्याला ‘मानसा’कडे आणि त्यामुळेच ‘माणसाकडे’ पाहण्याची एक नवीन दृष्टी बहाल केली आहे, त्यामुळे हे आता शक्य झाले आहे. या
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद