रंजक गोष्टी
इंग्रजी शीर्षक
Ranjak Goshti
सारांश
रंजक गोष्टी कढयांमध्ये निरनिराळे धातू वितळत ठेवले होते. त्यांना पुरती उकळी फुटल्यावर तो लालभडक धगधगता रस अगदी भयंकर दिसत होता. रस साच्यात ओतण्याची वेळ झाली. पुन्हा एकदा वादक आपली वाद्ये वाजवू लागले. साचा जवळजवळ भरत आला शेवटी उरलेली सर्वांत मोठी कढई नोकरांनी उचलली आणि ते ती साच्यात ओतू लागले. सर्वांच्या नजरा उकळत्या शेंदरी रसावर खिळल्या होत्या. इतक्यात नाजूक, लहानखुरी सुंदर ‘को-आई’ अचानक त्या साच्यांकडे धावली, धावता धावता ती म्हणाली, ‘‘बाबा, तुमच्यासाठी… तुमच्यासाठी करते आहे बरं मी हे… तुमच्यासाठ
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद