मुखपृष्ठ

माझे शेल्फ

प्राण्यांच्या गोष्टी

इंग्रजी शीर्षक
Pranyanchya Goshti
सारांश

प्राण्यांच्या गोष्टी या जंगलातले प्राणी कधी एकत्र येऊन लबाड सुसरीला धडा शिकवतात तर कधी माकडांच्या उद्योगी पिलाची खोड मोडतात. इथले पक्षीही आपल्यासारखे जत्रेत जाऊन धमाल करतात. आणि प्राणी एकत्र येऊन चक्क वाघोबांचा वाढदिवस साजरा करतात. तुमच्या लहानांना नक्की आवडतील अशा अनेक गमतीजमतींनी भरलेल्या या प्राण्यांच्या गोष्टी. जोडीला शैला मोहन यांच्या सुंदर चित्रांमुळे या गोष्टी पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात. लेखक. प्र. ग. सहस्रबुद्धे प्रकाशक. ज्योत्स्ना प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
160.00
समुदायाने जोडले
बंद