मुखपृष्ठ

माझे शेल्फ

अलीबाबा आणि इतर गोष्टी

इंग्रजी शीर्षक
Alibaba Aani Itar Goshti
सारांश

अलीबाबा आणि इतर गोष्टी अरेबियन नाइट्स या जगप्रसिद्ध ग्रंथातल्या अनेक गोष्टींची अनेक भाषांमध्ये भाषांतरं, रूपांतरं झालेली आहेत. शेकडो वर्षं झाली तरी अजूनही त्यांची मोहिनी कायम आहे. नवनवीन लेखकांची नवीन भाषांतरं अजूनही प्रकाशित होत आहेत. या पुस्तकात माधुरी भिडे यांनी सोप्या भाषेत रसाळ पद्धतीने गोष्टी कथन केल्या आहेत. लेखक. माधुरी भिडे प्रकाशक. ज्योत्स्ना प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
120.00
समुदायाने जोडले
बंद