‘पायरो’ मयूर
इंग्रजी शीर्षक
'Payaro' Mayur
सारांश
‘पायरो’ मयूर कुमारवयीन मुलांसाठी रंजक कथा. मनोरंजनाच्या मार्गाने बाल मनोविश्वात डोकावणाऱ्या कथांचा हा संग्रह. ‘वयम्’ या मुलांच्या मासिकात पूर्वप्रसिद्ध झालेल्या काही कथांसह, पाच कथांचा समावेश असलेले पुस्तक लेखक. श्रीकांत बोजेवार प्रकाशक. ज्योत्स्ना प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद