चित्रे रंगवा सणांची
इंग्रजी शीर्षक
Chitre Rangava Sananchi
सारांश
चित्रे रंगवा सणांची चित्रकलेची आवड मुलांना उपजतच असते. पेन्सिल हातात आल्यावर मुलांनी कागदावर मारलेल्या रेघोट्या हेदेखील एक चित्रच असतं. त्यांची ही आवड लक्षात घेऊन चित्रे रंगवा ही मालिका तयार करण्यात आली आहेत. अपादर्शक जलरंगाने काम करण्यापूर्वी आवश्यक टिपा त्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर दिलेल्या आहेत. लेखक. राहुल देशपांडे, गोपाळ नांदुरकर प्रकाशक. ज्योत्स्ना प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद