चित्रे रंगवा वाहनांची
इंग्रजी शीर्षक
Chitre Rangava Vahananchi
सारांश
चित्रे रंगवा वाहनांची चित्रकलेची आवड मुलांना उपजतच असते. पेन्सिल हातात आल्यावर मुलांनी कागदावर मारलेल्या रेघोट्या हेदेखील एक चित्रच असतं. त्यांची ही आवड लक्षात घेऊन चित्रे रंगवा ही मालिका तयार करण्यात आली आहे. या पुस्तकात वाहनांची चित्रं देण्यात आलेली असून शेवटच्या पानावर त्यांचं रंगकाम कसं करावं याबाबत काही सूचना व टीपा दिल्या आहेत. त्यामुळे रंगकामात सफाई येण्यास मदत होईल. लेखक. राहुल देशपांडे, गोपाळ नांदुरकर प्रकाशक. ज्योत्स्ना प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद