मुखपृष्ठ

माझे शेल्फ

चिन्ना

इंग्रजी शीर्षक
Chinna
सारांश

चिन्ना चिन्ना हा खोडकर आणि आदिवासी मुलगा निसर्गावर प्रेम करत साधं आयुष्य व्यतित करत असतो. चोरटे शिकारी, लाकूड तोडणारे चोर, अगदी माणसाच्या जीवावर उठणारा नरभक्षक वाघ यांवरही आपल्या चलाख बुद्धीने मात करतो. सुप्रसिद्ध चित्रकार पुण्डलीक वझे यांच्या चित्रांनी नटलेली ही बालकादंबरिका. लेखक. सौ. मंजुश्री गोखले प्रकाशक. ज्योत्स्ना प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
80.00
समुदायाने जोडले
बंद