मुखपृष्ठ

माझे शेल्फ

चित्रे रंगवा प्राण्यांची

इंग्रजी शीर्षक
Chitre Rangava Pranyanchi
सारांश

चित्रे रंगवा प्राण्यांची चित्रकलेची आवड मुलांना उपजतच असते. पेन्सिल हातात आल्यावर मुलांनी कागदावर मारलेल्या रेघोट्या हेदेखील एक चित्रच असतं. त्यांची ही आवड लक्षात घेऊन चित्रे रंगवा ही मालिका तयार करण्यात आली आहे. यामध्ये मुलांना प्राण्यांचे रंग कळावेत या उद्देशाने मागच्या पानावर नमुनाचित्रं देण्यात आलेली आहेत. लेखक. राहुल देशपांडे, गोपाळ नांदुरकर प्रकाशक. ज्योत्स्ना प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
30.00
समुदायाने जोडले
बंद