मुखपृष्ठ

माझे शेल्फ

प्रश्नांचा दिवस

इंग्रजी शीर्षक
Prashnancha Divas
सारांश

प्रश्नांचा दिवस संकेतला नवी शाळा अजिबात आवडली नव्हती. डोंगरापलीकडे त्याची आधीची शाळा होती, घर होतं, माणसं होती. त्याला तिकडची ओढ होती. एक छोटं निमित्त झालं आणि संकेत नव्या शाळेतून बाहेर पडून तडक डोंगराच्या दिशेनं चालू लागला; त्याच्या स्वतःच्या गावी जाण्यासाठी. पण झालं काय, की वाटेत त्याला पाच प्रश्न पडले.. आणि त्याचा रस्ताच बदलला ! लेखक.मृणालिनी वनारसे प्रकाशन. ज्योत्स्ना प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
90.00
समुदायाने जोडले
बंद