रानफुले
इंग्रजी शीर्षक
Ranphule
सारांश
रानफुले रोजच्या जगण्यात हजारो शब्द आपल्या बोलण्यात, ऐकण्यात येतात. आणि वाऱ्यावर विरून जातात. काही शब्द कवितारूपाने एकत्र गुंफले की जादू होते. काय जादू होते कुणास ठाऊक पण तेच शब्द कानांत आणि मनात गुणगुणत राहतात. आपल्याशी आपुलकीचे नाते जोडत राहतात. हे शब्द वाचताना मनावर भाषेचा संस्कार होतो, मनास आनंद होतो आणि भोवतालच्या जगाशी नवे नाते निर्माण होते. लेखक. संगीता बर्वे प्रकाशन. ज्योत्स्ना प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद