मुखपृष्ठ

माझे शेल्फ

यश ६ पुस्तकांचा संच

इंग्रजी शीर्षक
Yash Pustakancha Sanch
सारांश

यश ६ पुस्तकांचा संच यशच्या घरी त्याचे आई-बाबा आहेत, आजोबा आहेत आणि त्याची निकिताई आहे. शाळेतही त्याला खूप मित्रमैत्रिणी आहेत. यश सगळ्यांचा लाडका आहे. अधूनमधून तो आईवर रुसतो, निकिताईशी भांडतो, अगदी मारामारीसुद्धा करतो. पण तो घरात नसला की सगळं घर कंटाळून जांभया द्यायला लागतं. अशा खोडकर, गडबड्या यशच्या ह्या काही गोष्टी. लेखक. माधुरी पुरंदरे प्रकाशन. ज्योत्स्ना प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
330.00
समुदायाने जोडले
बंद