मुखपृष्ठ
करिअरिझम

माझे शेल्फ

करिअरिझम

इंग्रजी शीर्षक
Careerism
सारांश

करिअरिझम या पुस्तकात मी शिक्षण क्षेत्रातल्या तीन दशकांच्या अनुभवातून प्राप्त झालेली माझी वैयक्तिक निरीक्षणे आणि विचार तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे. करिअर संबंधित निर्णयांचा मानसिक आरोग्य, भावनिक संतुलन आणि जीवनातील समाधानावर किती खोल परिणाम होतो, हे मला माझ्या उच्च शिक्षण क्षेत्रातल्या प्रदीर्घ कारकीर्दीमुळे प्रकर्षाने जाणवलं. लेखक. अच्युत गोडबोले / डॉ. माधुरी कुलकर्णी प्रकाशक. मायमिरर पब्लिशिंग हाऊस

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
222
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
275.00
ISBN
9789349965829
समुदायाने जोडले
बंद