मुखपृष्ठ
आधुनिक चीन- जपानचा इतिहास

माझे शेल्फ

आधुनिक चीन- जपानचा इतिहास

सारांश

"आधुनिक

चीन- जपानचा इतिहास
चीन : माओ-त्से-तुंगने राष्ट्रवादी व साम्यवादी पक्षाच्या युतीच्या काळात पक्षबांधणीवर विशेष लक्ष दिले. साम्यवादी पक्षाची संख्यात्मक व गुणात्मक वाढ करण्यासाठी खास प्रयत्न केले. चु-तेहच्या सहाय्याने साम्यवादी पक्षाच्या निष्ठावंत अनुयायांना लष्करी शिस्तीचे धडे देऊन, गनिमी काव्याच्या युध्दपध्दतीचे तंत्र शिकविले. माओ व चु-तेह यानी जाणीवपूर्वक साम्यवादी पक्षाच्या लाल सेनेच्या माध्यमातून भावी क्रांतीचे बीजारोपणच केले.

जपान: इ.स. १८६८ मध्ये शोगूनच्या सत्तेचा शेवट झाला आणि खरी राजसत्ता जपानी सम्राटाच्या हाती पुन:श्च सोपिवण्यात आली. या परविर्तनीय घटनेला मेईजी क्रांती म्हणतात. मेईजी म्हणजे प्रकाशमयी किंवा प्रबुध्द; सम्राट मुत्सुहितोच्या राज्यरोहणाबरोबरच जपानमध्ये एका नव्या युगाची सुरवात झाली. या मेईजी राजवटीत जाणार्‍या खर्‍या अर्थाने कायापालट झाला आणि शेतीप्रधान असलेला जपान उद्योगप्रधान... एक साम्राज्यावादी राष्ट्र झाले.

प्रा. तानाजीराव निकम

"

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2006
पृष्ठसंख्या
304
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
200.00
ISBN
8189724282
समुदायाने जोडले
बंद