डायमंड पब्लिकेशन्स

शहर
पुणे
स्थापना वर्ष
2005
वर्णन

डायमंड पब्लिकेशन्सची स्थापना २००५ साली पुण्यात झाली. संस्थेने संज्ञाकोश, शब्दकोश, वाणिज्यकोश, सरिता कोश असे कोशवाङ्मय प्रकाशित करून मराठीत संदर्भग्रंथांची परंपरा निर्माण केली. ICHR सोबत करार करून धर्मानंद कोसंबी, जदुनाथ सरकार यांची पुस्तके मराठीत आणली. स्टीव्ह जॉब्झचे चरित्र, आयन रँड, ऑरवेल यांचे अनुवाद आणि 'कनक बुक्स' हा कुमार वाङ्मय विभागही डायमंडचा आहे.

संस्थापक: दत्तात्रेय पाष्टे (प्रकाशक-संचालक)

स्थापना: २००५

शहर: पुणे

नवीन स्टोअर: https://dpbooks.in

उल्लेखनीय पुस्तके:

  • वाणिज्यकोश (५ खंड)
  • सरिता कोश (३ खंड)
  • शब्दानंद (त्रिभाषिक कोश)
  • स्टीव्ह जॉब्झ – अधिकृत चरित्र (मराठी अनुवाद)
  • १९८४ – जॉर्ज ऑरवेल (मराठी अनुवाद)

स्रोत

समुदायाने जोडले
बंद