मुखपृष्ठ
भौगोलिक माहिती प्रणाली (GIS)

माझे शेल्फ

भौगोलिक माहिती प्रणाली (GIS)

सारांश

"जीआयएस (GIS) या पुस्तकाची ही तिसरी आवृत्ती. पहिल्या दोन आवृत्यांच्या भरघोस स्वागतानंतर, डायमंड पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या या आवृत्तीत वाचकांच्या आग्रहानुसार अंकीय सांख्यिकी (Digital Data) व अंकीय प्रतिमेचा (Digital image) अभ्यास नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे.
जीआयएस हे तंत्रज्ञान संगणक युगातले व संगणकावरच आधारित असे तंत्र आहे. त्यांची स्वत:ची अशी एक स्वतंत्र परिभाषा आहे. ही भाषा व अभिक्षेत्रीय (Spatical) सांख्यिकीच्या पृथक्करणासाठी वापरले जाणारे हे तंत्र, शास्त्रीय दृष्टीकोनातून साध्या सोप्या भाषेत उलगडून दाखविणे हाच या पुस्तकाचा प्रमुख उद्देश आहे.
जीआयएस तंत्रज्ञानाची वाढती गरज व त्याचा वाढता वापर यासाठी हे नंत्र नेमकेपणाने कळणे महत्वाचे. त्यादृष्टीने या पुस्तकाचा खूप चांगला उपयोग होत असल्याचे जाणकारांचेही मत आहे.
"

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2007
पृष्ठसंख्या
144
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
170.00
ISBN
8189724993
समुदायाने जोडले
बंद