मुखपृष्ठ
औषधी वनस्पती

माझे शेल्फ

औषधी वनस्पती

सारांश

"मनुष्यजीवनाचे अविभाज्य अंग असलेल्या वनस्पती, वृक्ष आपल्यासाठी आरोग्यदायी आणि जीवनदायी आहेत. जैवविविधतेतील वनस्पती या अन्न आणि ऊर्जा म्हणून तर उपयुक्त आहेतच, पण त्या औषधी गुणधर्मांनीही संपन्न आहेत; तेव्हा हे गुणधर्म जाणून घेणे आवश्यक आहे. वनस्पतींच्या शास्त्रोक्त उपयुक्ततेसाठी अनुभवातून सिद्ध झालेले हे पुस्तक आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त, आनंददायी आणि आरोग्यदायी आहे.
"

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2010
पृष्ठसंख्या
294
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
250.00
ISBN
9768184832907
समुदायाने जोडले
बंद