माझे शेल्फ

कोणत्याही परिस्थितीत ठाम कसे रहावे

सारांश

या सर्व प्रश्‍नांना तुमचे उत्तर ‘नाही’ असावे असे तुम्हाला वाटते ना? कल्पना करा - तुमच्या गरजा तुम्ही मोकळेपणाने व शांतपणे व्यक्त करत आहात, स्वत:च्या अपेक्षा, मागण्या आणि टीकांचा योग्यरीतीने सामना करत आहात आणि अजिबात चिंतित न होता स्पष्ट निर्णय घेत आहात. . .
‘कोणत्याही परिस्थितीत ठाम कसे राहावे’ च्या मदतीने तुम्ही हे सर्व करू शकाल. तुमच्या भयास आव्हान देऊन आयुष्य बदलून टाकणार्‍या गोष्टी यातून तुम्ही शिकाल, तुमचा आत्मविश्‍वास उंचावू शकाल आणि तुमचे आयुष्य तुम्हाला हव्या त्या दिशेने नेऊ शकाल.
जर तुम्ही पारंपरिक मळलेल्या वाटेतच अडकून पडला असाल आणि आयुष्यात खूप आमूलाग्र बदल करण्यासाठी किंवा तुमच्या कामात झोकून देण्यासाठी प्रयत्नशील असाल

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2013
पृष्ठसंख्या
222
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
225.00
ISBN
9788131773796
समुदायाने जोडले
बंद