मुखपृष्ठ
माझे शेल्फ
संपूर्ण कथारामायण
सारांश
"श्रीरामचरित्राचे वाचन आणि श्रवण या देशात शतकानुशतके चालू आहे. रामकथेचं सौंदर्य आणि थोरवी स्वयंभू आहे. तिची अनुकृती घडवणार्यांचे हात तिच्या पुन:प्रकटीकरणाने धन्य होतात. आदिकवींचा मर्यादापुरुषोत्तम असलेला ‘श्रीराम’ आजवर कित्येकांनी कित्येकदा निरनिराळ्या माध्यमांतून पुन:पुन: सांगितला आहे, अजूनही सांगत आहेत....
पण खास कुमारांसाठी रामायणकथेची आणखी एक सुबक प्रतिमा प्रसिद्ध लेखक श्री. वि. के. फडके यांनी घडवली. १९७१ मध्ये वाचकांनी गौरवलेले हे संपूर्ण रामायण पुन्हा एकदा आपल्या भेटीला.
"
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2012
पृष्ठसंख्या
244
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
200.00
ISBN
9788184834345
समुदायाने जोडले
बंद