Tirangyatun Gela Baap
इंग्रजी शीर्षक
Tirangyatun Gela Baap
सारांश
गेली अनेक वर्षं मी सातत्यानं माणसांवर,
जनावरांवर, राजकारणांवर, समाजांवर,
परदेशांवर, मूल्यांवर आणि
समोर अचानक येणार्या व
मनात घर करून राहणार्या
अनेक विषयांवर लिहितोय…
विविध विषयांचा आणि
त्यांच्या मुळांचा शोध घेण्यासाठी
मी खोल उड्या मारत गेलो…
काही वेळेला मुळं सापडायची,
तर काही वेळा पाणी उडून वर यायचं…
हा एक आनंददायी प्रवास अंशत: का होईना,
अवतरलाय या पुस्तकात…
– उत्तम कांबळे
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2018
पृष्ठसंख्या
100
भाषा
मराठी
किंमत
120.00
ISBN
978-93-87667-68-6