मुखपृष्ठ
माझे शेल्फ
कावळे उडाले स्वामी
सारांश
Kawale Udale Swami (कावळे उडाले स्वामी) – Grace (ग्रेस) कावळे उडाले स्वामी’ हा कवी ग्रेस यांचा एक अनवट शैलीतला लेखसंग्रह. ‘सामना’ या वृत्तपत्राच्या ‘फुलोरा’ पुरवणीमधून ग्रेस यांनी जवळजवळ दोन वर्षं ‘चंद्रउदयिनी वेळा’ आणि ‘गणमात्रांचे गणगोत’ ही दोनसदरं लिहिली. त्यांचे संकलन म्हणजे ‘कावळे उडाले स्वामी’ हा लेखसंग्रह. यातील लेख वाचनानंद देतातच पण ग्रेस यांच्या अनवट शैलीचा जागोजागी प्रत्यय आणून देतात. अनेक वेळा ग्रेस अमूर्त विचाराला शब्द आणि प्रतिमा यांच्या मदतीने मूर्तरूप देतात. ते विचार, भावना, मनातील खळबळ, आवेग हे सारंच जोरकसपणे मांडतात. या लेखांमध्ये लौकिकाच्या पलीकडल्या गोष्टी ग्रेस ज्या सहजपणे टिपतात आणि प्रत्ययकारीपणे भाषेत मांडतात, ते थक्क करणारं आहे.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2010
पृष्ठसंख्या
220
भाषा
मराठी
किंमत
600.00
ISBN
9788171858880
समुदायाने जोडले
बंद