मुखपृष्ठ
माझे शेल्फ
प्रियांका आणि दोन चोर
सारांश
Priyanka Aani Don Chor (प्रियांका आणि दोन चोर) – Shyam Manohar (श्याम मनोहर) अनेक श्रीमंत कुटुंबांत मोलकरीण म्हणून काम करणारी प्रियांका आणि ती राहत असलेल्या एका निर्माणाधीन इमारतीच्या गच्चीवर बिल्डरच्या अपरोक्ष तिने भाडे घेऊन राहायला दिलेले दोन चोर अशी तीन पात्रे या नाटकात आहेत. हे तिघेही अर्थातच गरीब आहेत. छोटे आहेत. छोट्या लोकांची स्वप्नेही तशी छोटीच असतात तशीच ती या तिघांचीही आहेत. घरी महिनाभराचा किराणा भरता येणं ही प्रियांकाच्या आनंदाची परिसीमा आहे तर सोनसाखळी चोरायची असा निश्चय करणाऱ्या चोराला ती मिळत नाही ही त्या चोराच्या दुःखाची परिसीमा आहे. तिसऱ्या चोराचीही अशीच छोटोमोठी स्वप्नं आहेत. पण छोट्या लोकांच्या छोट्या अपेक्षाही नियती पूर्ण होऊ देत नाही, असा गंभीर आशय मांडणारं हे नाटक आहे.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2016
पृष्ठसंख्या
48
भाषा
मराठी
किंमत
85.00
ISBN
9788171852413
समुदायाने जोडले
बंद