मुखपृष्ठ
माझे शेल्फ
ते दोन मनोरे (स्वामी मुद्रिकांचा : भाग २)
सारांश
जे.आर.आर. टॉल्कीन यांच्या ‘स्वामी मुद्रिकांचा’ या महाकादंबरीचा ‘ते दोन मनोरे’ हा दुसरा भाग आहे.
सर्व शक्तिमान मुद्रिका कृष्ण शक्तीचा साथीदार सॉरॉनच्या हातात पडू नये म्हणून ती अंतःपर्वताच्या टोकावरच्या अग्नीरसाच्या दरीत नष्ट करण्याच्या कामगिरीवर फ्रोडो आणि मुद्रिकेचे साथीदार निघाले आहेत. वाटेत त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. मोरियाच्या खाणीत एका दुष्टात्म्याच्या लढा देताना त्यांनी जादुगार गॅन्डाल्फला गमावावं लागलं आहे. रौरॉसच्या धबधब्यापाशी मुद्रिकेच्या शक्तीच्या मोहात पडून बोरोमीर ती बळाने काबीज करण्याचा प्रयत्न करतो. इतर साथीदारांवर ऑर्क्सचा हमला झाला असताना फ्रोडो आणि सॅम तिथून वेगळा मार्गाने प्रवास सुरु करतात.
आता महानदी अँड्युइनच्या काठाने एकटा प्रवास करत असताना एक गुढ व्यक्ती त्यांचा सतत पाठलाग करत आहे.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2015
पृष्ठसंख्या
500
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
600.00
ISBN
9788184836097