मुखपृष्ठ
माध्यम अभ्यासातील प्रमुख संकल्पना

माझे शेल्फ

माध्यम अभ्यासातील प्रमुख संकल्पना

सारांश

"कुठल्याही विषयाचा अभ्यास करत असताना त्या विषयातील मूळ संकल्पना, विचार यांची तोंडओळख तरी असणे आवश्यक असते. माध्यम अभ्यासातील मूळ संकल्पना, सिद्धान्त यांची येथे ओळख तर करून दिली आहेच, त्याचबरोबर अधिक माहितीसाठी संदर्भही दिले आहेत.
येथे दिलेले शब्द, संकल्पना, सिद्धान्त माध्यम आणि संज्ञापन अभ्यासातील आहेत व यांवर जगभरात भरपूर संशोधन झालेले आहे. यांतील प्रत्येक संकल्पनेचा मागोवा घ्यायचे म्हटले तर तर त्यावर अनेक जण पी.एचडी. करतील.
हे पुस्तक तरुण संशोधक, माध्यम अभ्यासक व पत्रकारांना उपयोगी पडेल. त्याचबरोबर ज्यांना माध्यम व संज्ञापन व्यवस्था व प्रक्रिया यांचे कौतुक व कुतूहल असेल त्यांनाही उपयोगी पडेल.
"

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2017
पृष्ठसंख्या
150
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
200.00
ISBN
9789386401274