मुखपृष्ठ
महाराष्ट्रातील पंथ

माझे शेल्फ

महाराष्ट्रातील पंथ

सारांश

या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकात परस्परांना छेद देणारी कोणतीही विधाने न करता महाराष्ट्रातील संप्रदायांचे स्वरूप अतिशय समतोलपणे स्पष्ट केले आहे . यामागे त्यांची सुस्पष्ट , तर्कसंगत विचारसरणी व अभ्यासाची निकोप दृष्टी प्रत्ययास येते . अत्यंत नि : संदिग्ध स्वरूपात विषयाची मांडणी केली असल्याने सामान्य वाचकास या विषयाचा परिचय करून घेणे आनंददायी होईल . नाहीतर उलट - सुलट विधानांमुळे सामान्य वाचकाचा वैचारिक गोंधळ होणे शक्य असते . त्यामुळे हे काम वरवर पाहता साधे वाटले तरी ते तितके सोपे नसते हे निश्चित . लेखकाने अत्यंत यशस्वीपणे हा विषय हाताळलेला आहे .

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
120.00
ISBN
9788184832167