मुखपृष्ठ
माझे शेल्फ
पु. शि. रेगे यांची समग्र कविता
सारांश
Pu. Shi. Rege Yanchi Samagra Kavita (पु. शि. रेगे यांची समग्र कविता) – Pu. Shi. Rege (पु. शि. रेगे) स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मराठी कवितेला नवे रूप प्राप्त करून देण्यात बा. सी. मर्ढेकरांइतकाच पु. शि. रेगे यांचाही वाटा आहे. अन्य वाङ्मयप्रकारांच्या संदर्भात कवितेच्या स्वरूपाच्या वेगळेपणाची — कवितेच्या विशुद्धतेची — अचूक जाणीव रेगे यांच्या कवितेतून प्रथम प्रकट झाली. पु. शि. रेगे यांच्या सर्व कविता सुधीर रसाळ यांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनेसह या ग्रंथात समाविष्ट केल्या आहेत.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2022
पृष्ठसंख्या
932
भाषा
मराठी
किंमत
2005.00
ISBN
9788194871460
समुदायाने जोडले
बंद