रिवर्क
जे अगदी ‘अ’ श्रेणीतला व्यवसाय करत नाहीत, पण व्यवसाय हीच गोष्ट ज्यांच्या जीवनात केंद्रस्थानी आहे, त्या थोड्या लहान व्यावसायिकांसाठीही हे पुस्तक आहे. ठरावीक मर्यादेच्या पलीकडे जाण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांना हे पुस्तक प्रगती करायला, चाणाक्षपणे काम करायला आणि झेप घ्यायला मदत करेल.
चाकोरीबद्ध नोकरी करतानाही ज्यांनी आपलं स्वतःचं काही तरी करायची स्वप्नं उराशी बाळगली आहेत, त्यांच्यासाठीही प्रस्तुत पुस्तक आहे. ते जे करताहेत ते त्यांना कदाचित आवडत असेल पण त्यांना त्यांच्या भोवतीची परिस्थिती आवडत नसेल किंवा त्यांना फक्त कंटाळा आला असेल. एखाद्या गोष्टीवर प्रेम आहे आणि तीच गोष्ट करून त्यातून पैसे मिळवायची इच्छा असणाऱ्यांसाठीही हे पुस्तक आहे.
Remove term: Jason Fried Jason Fried
Remove term: Madhushree Publication Madhushree Publication
Remove term: Rework Rework
Remove term: अमृता देशपांडे अमृता देशपांडे
Remove term: जेसन फ्राईड जेसन फ्राईड
Remove term: डेव्हिड हेनमेयर हॅन्सन डेव्हिड हेनमेयर हॅन्सन, david heinemeier hansson
Remove term: रिवर्क रिवर्क, riwark , rivark , revork, रिवरक
रिवर्क
तुमची काम करण्याची पद्धत कायमची बदला
जेसन फ्राइड डेव्हिड हेनमेयर हॅन्सन
अनुवाद अमृता देशपांडे
मधुश्री पब्लिकेशन
Click the image to edit or update
book publication , book.com, books publishing house , books, books, pustak prakashan , book prakashan , marathi prkashan , marathi publication