मधुश्री पब्लिकेशन

शहर
पुणे (बुधवार पेठ)
स्थापना वर्ष
2017
वर्णन

मधुश्री पब्लिकेशनची स्थापना जुलै २०१७ मध्ये शरद अष्टेकर यांनी केली; घरोघरी पुस्तक विक्रीतून ते प्रकाशनाकडे वळले. जागतिक कीर्तीच्या लेखकांची पुस्तके रीतसर हक्क घेऊन मराठीत आणणे ही संस्थेची ओळख आहे — युव्हाल नोआ हरारी, जेरेड डायमंड, रिचर्ड डॉकिन्स, डॅनियल काह्नमन यांसह १३ नोबेल विजेत्यांची पुस्तके. 'आय एम अ ट्रोल' हे पहिले पुस्तक; दर महिन्याला ४–५ पुस्तके प्रकाशित होतात.

संस्थापक: शरद अष्टेकर

स्थापना: २०१७ (जुलै)

शहर: पुणे (बुधवार पेठ)

उल्लेखनीय पुस्तके:

  • आय एम अ ट्रोल (पहिले पुस्तक, 2017)
  • सेपियन्स व युव्हाल नोआ हरारी यांची इतर पुस्तके (मराठी अनुवाद)
  • थिंकिंग फास्ट अँड स्लो – डॅनियल काह्नमन (अनुवाद)
  • झिरो टू वन – पीटर थील (अनुवाद)

स्रोत:

समुदायाने जोडले
बंद