मुखपृष्ठ
एक वादळी सूर बंत सिंग

माझे शेल्फ

एक वादळी सूर बंत सिंग

सारांश

अनेक विषयांवर लेखिकेचं मुक्तचिंतन या पुस्तकात आढळतं. चळवळ आणि संगीत हा बंतसिंग आणि मुक्ताताई यांच्या जीवनातला समान धागा.

प्राध्यापक सुलभा पिशवीकर, जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका

एक वादळी सुराचा मागोवा घेणार हे करड्या रंगात रंगलेलं चरित्र आवर्जून वाचायलाच हव.

डॉक्टर समीर मोने, प्रसिद्ध नाट्य लेखक व लोकायत वैद्यकीय केंद्राचे संचालक

बंत सिंगाच्या निमित्ताने त्यांनी एक गुंतागुंतीचं व्यक्तिमत्व अतिशय भावनोत्कटतेनं आणि त्याबरोबरच परखडपणे मांडलं आहे.

मधुवंती देव, ज्येष्ठ गायिका व गानसरस्वती पद्मभूषण किशोरी आमोणकर याच्या शिष्या

लेखिकेने स्वतःची संगीताची जाण आणि सामाजिक भान याच्या सुंदर संगमातून एक मौलिक ऐवज तयार केला आहे हे निश्चित.

डॉक्टर शेखर कुलकर्णी, कॅन्सर स्पेशालिस्ट व कलावंत


Remove term: Ek Vadali Sur Bant Sing Ek Vadali Sur Bant Sing  Mukta Manohar
Remove term: Madhushree Publication Madhushree Publication
Remove term: Mukta Manohar Mukta Manohar
Remove term: एक वादळी सूर -बंत सिंग एक वादळी सूर -बंत सिंग
Remove term: मधुश्री पब्लिकेशन मधुश्री पब्लिकेशन
Remove term: मुक्ता मनोहर मुक्ता मनोहर ( 1 vadaly , sure , soor , ik , mukt , मुक्त , sinh , सिंह . )
book publication , book.com, books publishing house , books, books, pustak prakashan , book prakashan , marathi prkashan , marathi publication
लेखक – , अनुवाद –  पाने –  ,किंमत –  Madhushree Publication, मधूश्री पब्लिकेशन,

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
214
भाषा
मराठी
किंमत
250.00
ISBN
9789391629960