स्वामी विवेकानंद आत्मकथा
१९४७ साली वडिलांचा अकाली मृत्यू झाल्यावर जीवनसंग्रामाची सुरुवात झाली. कधी रस्त्यावरचा फेरीवाला, कधी टाईपराईटर क्लीनर, कधी प्रायव्हेट ट्युशन्स, कधी हावड्याच्या सुप्रसिद्ध विवेकानंद इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षक, कधी ज्यूट ब्रोकरच्याकडे कारकून. कधी टाईपिस्ट, कधी स्टेनो. शेवटी कोलकात्याचे अखेरचे ब्रिटिश बॅरिस्टर फ्रेडरिक बारवेल याचे पर्सनल सेक्रेटरी या नात्याने कोलकाता हाय कोर्टाच्या न्यायालयीन कर्मक्षेत्रात पदार्पण. या अनन्यसाधारण वाटचालीनंतर १९५४ साली ‘देश’ या पाक्षिकात ‘कतो अजानारे’ कादंबरी प्रकाशित झाली. तेव्हापासून साहित्यनिर्मिती अविरत चालू आहे. त्यांचं खरं नाव मणीशंकर मुखोपाध्याय. शंकर हे टोपणनाव. याच नावाने त्यानी आपलं सारं लेखन प्रकाशित केलं आहे. शरदचंद्र यांच्यानंतर पूर्व आणि पश्चिम बंगाल या दोन्ही ठिकाणी समाजाच्या सर्व थरांमध्ये बांगला कथासाहित्याच्या प्रांतात इतकी लोकप्रियता इतिहासात अजूनतरी नोंदवली गेली नाहीय.
Remove term: SHANKAR SHANKAR
Remove term: SWAMI VIVEKANANDA ATMAKATHA SWAMI VIVEKANANDA ATMAKATHA
Remove term: सुमती जोशी सुमती जोशी , sumati joshi ,
Remove term: स्वामी विवेकानंद आत्मकथा-शंकर स्वामी विवेकानंद आत्मकथा-शंकर ( , hindu, हिंदू , svami , vivekannd , vivek , vivek , veevek , आत्म , आत्म, aatm, svaami , )
Activity
स्वामी विवेकानंद आत्मकथा
प्रस्तावना आणि संपादन
शंकर
अनुवाद : सुमती जोशी
मधुश्री पब्लिकेशन
book publication , book.com, books publishing house , books, books, pustak prakashan , book prakashan , marathi prkashan , marathi publication