विसरणाऱ्यांना विसरू नका
येणाऱ्या काळात अनेक चॅलेंजेस आपल्याला असतील. आणि हा खरोखरच चिंतेचा विषय आहे. त्यामुळे लोकांना डिमेन्शियाची संपूर्ण माहिती असावी, त्याच्याशी लढतांना, आपल्या रुग्णाची काळजी घेताना काय काय करावे? परिस्थिती कशी हाताळावी? डिमेन्शिया होऊ नये म्हणून काय काय करावे, हे एकाच पुस्तकात व तेही मायबोली मराठीत असावे असे वाटले. आपल्या डॉक्टरी पेशात अनुभवाच्या व अनेक तज्ज्ञांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे रुग्णांसाठी काहीतरी महत्त्वाचे दस्तावेजी काम करावे आणि लोकांना सुपुर्द करावे याच विचारातून या पुस्तकाची पायाभरणी झाली. डिमेन्शियासंदर्भात अनेक महत्त्वाच्या गोष्टींना या निमित्ताने विस्ताराने सांगता आले, हे महत्त्वाचे आहे.
कारण या डिमेन्शिया नावाच्या आजारात विसरणारी मंडळी आपल्याला विसरत जरी असली, तरी ‘समाज’ म्हणून आपले उत्तरदायित्व आहे की, आपल्याला विसरणाऱ्यास विसरून चालणार नाही…
Remove term: Dr. Sikandar Advan Dr. Sikandar Advan
Remove term: Visarnaryanna visaru naka Dementia Diary Visarnaryanna visaru naka Dementia Diary
Remove term: विसरणाऱ्यांना विसरू नका डिमेन्शिया डायरी-डॉ. सिकंदर आडवाणी विसरणाऱ्यांना विसरू नका, डिमेन्शिया डायरी ,डॉ. सिकंदर आडवाणी
डॉ. सिकंदर आडवाणी ( madhushree publication , डॉ सिकंदर, Dr Sikandar Advan, visarne , visara , visarunaka , विसारणाऱ्याना, visarnaryana , vysarnaryana , visaru , nako , naka ,naca , डिमेन्शिया डायरी, डिमेणशिया , डाअरी , डिमेणतीय , dementia , dimenshiyaa , dimenshiya, dayari , dayari , dyri , dayri , dayary , dayary , deyary ,)
book publication , book.com, books publishing house , books, books, pustak prakashan , book prakashan , marathi prkashan , marathi publication