ॲटिट्युड
२१ व्या शतकाची मनोवृत्ती
तुम्ही कधी तुमचे आयुष्य बदलून टाकणाऱ्या माहितीला सामोरे गेला आहात का? ज्यामुळे तुम्हाला वाटले, की कुणी मला याबद्दल आधीच का सांगितले नाही ?
अॅडम आणि अॅडम यांना लाखो लोकांनी ‘व्हॉट यू विल लर्न’ या पॉडकास्टवर ऐकले आहे. इथे त्यांनी विश्वातील अनेक बुद्धिमान व्यक्तींच्या उत्तम कल्पनांचा अभ्यास करण्यासाठी हजारो तास घालवले आहेत. त्यांचा नेहमी विचारला जाणारा प्रश्न : ‘तुम्ही आतापर्यंत शिकलेला सगळ्यात चांगला धडा कुठला?’ एका साध्या प्रश्नाला साधे उत्तर मिळेल असे तुम्हाला वाटले असेल तर तसे झालेले नाही. निदान आतापर्यंत तरी…
‘देंट दे नेव्हर टॉट यू’ तुम्हाला अशा एका प्रवासाला घेऊन जाईल जिथे जगातील अतिशय प्रसिद्ध विचारवंतांचे वैयक्तिक विकास, करीअर, व्यवसाय, वैयक्तिक अर्थकारण, मानवी स्वभाव, इतिहास आणि तर्कशास्त्र यावरचे विचार समजतात. प्रत्येक धडा हा उपयुक्त आहे आणि एक रात्र तुमचे आयुष्य बदलू शकते. लक्षात ठेवा, तुमची मनोवृत्ती योग्यता नव्हे आयुष्याप्रतीचा तुमचा दृष्टिकोन ठरवते.
Remove term: Adam Jones and Adam Ashton Adam Jones and Adam Ashton
Remove term: Attitude Attitude Adam Jones and Adam Ashton
Remove term: ॲटिट्युड ॲटिट्युड ॲडम ॲश्टन व ॲडम जोन्स
Remove term: अॅटिट्युड अॅटिट्युड
Remove term: अॅटिट्युड-अॅडम अॅश्टन व अॅडम जोन्स अॅटिट्युड-अॅडम अॅश्टन व अॅडम जोन्स, ॲडम ॲश्टन व ॲडम जोन्स, टिट्युड, ट्युड
Remove term: अॅटीट्यूड अॅटीट्यूड, मनोवृत्ति म्हणजेच सर्वकाही , manovrutti mhanjech sarvkahi (atitud, athitud, attityod, atttyud, atityud, athityud, attitud, atytyud, athituda, attituds, attiduts, ati, atti, atty, )
मनोवृत्ती म्हणजेच सर्वकाही
अॅटिट्युड
दृष्टी । बदल । शिक्षण । भीती।
धीटपणा
अॅडम अॅश्टन व अॅडम जोन्स
अनुवाद : सीमा भानू
मधुश्री पब्लिकेशन
book publication , book.com, books publishing house , books, books, pustak prakashan , book prakashan , marathi prkashan , marathi publication