प्रोफेसर ची डायरी
प्रामाणिकपणे लिहिल्यास प्रत्येक डायरी आपल्या खासगी गोष्टीबरोबरच आपल्या काळाचा एक दस्तावेजही असते. डॉ. लक्ष्मण यांना रघुवीर सहाय यांच्या रामदासप्रमाणे जाणीव होती, की त्यांची हत्या होईल आणि ती होते. ही डायरी त्या सत्याला नागडं करते, जे आपल्याला माहीत आहे, पण ते मान्य करत नाही. हे पुस्तक आपल्या शिक्षण व्यवस्थेची गटारगंगा उघडी पाडतं. हे पुस्तक म्हणजे मंडल ते प्राणप्रतिष्ठेपर्यंत कॅम्पसचा इतिहास आहे.’ – डॉ. विजेंद्र चौहान
‘एक भयभीत शिक्षक आपल्या वर्गात कणाहीन विद्यार्थी घडवतो, जो विद्यार्थी
समाजात जाऊन मुडदा नागरिकामध्ये रूपांतरित होतो. ‘
Remove term: Dr. Laxman Yadav Dr. Laxman Yadav
Remove term: Professor Chi Diary Professor Chi Diary
Remove term: चिन्मय पाटणकर चिन्मय पाटणकर
Remove term: डॉ. लक्ष्मण यादव डॉ. लक्ष्मण यादव
Remove term: प्रोफेसर ची डायरी प्रोफेसर ची डायरी ( chinmay patankar , profhesar , propesar , profesar , profhessor , propessor , dayari , direy , dayri , dairy , dairi , डायरि ,)
book publication , book.com, books publishing house , books, books, pustak prakashan , book prakashan , marathi prkashan , marathi publication