एक असामान्य प्रेम कथा
प्रेम, धैर्य, अथक परिश्रम आणि चिकाटी यांतून एक दीर्घकालीन वैवाहिक आयुष्य
आणि त्याबरोबरच एक कमालीचा यशस्वी झालेला, दीर्घकालीन उद्योग हे दोन्ही कसे
परिपक्व झाले याची स्फूर्तिदायक आणि तीही आम्हा वाचकांच्या हृदयाचा ठाव घेईल
अशा शैलीत सांगितलेली कथा!
– ट्विंकल खन्ना
विस्मयकारक! एक धाडसी प्रेमकथा आणि एका व्यवसायाची धाडसी जन्मकथा या
दोन्ही कथा एकत्र! – म्हणजेच नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा यांची
अविश्वसनीय जीवनकथा! ती सांगणारे हे पुस्तक अतिशय वाचनीय – वाचलेच पाहिजे
असे आहे. एका समजूतदार जोडप्याची परिणामकारक कथा इतक्या सुरेख, भावस्पर्शी
पद्धतीने कथन केल्याबद्दल चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी यांचे आभार व अभिनंदन!
– इंद्रा नूयी
सर्वांत बळकट पाया सर्वांत उंचीवर पोहोचलेल्या संस्थांना बळकट आधार देतो.
गगनाला गवसणी घालू पाहणाऱ्या भारतीयांना श्री नारायण मूर्ती आणि श्रीमती सुधा
मूर्ती यांचा जीवनप्रवास हेच सांगतो की ती उंची गाठण्यासाठी बळकट कुटुंबाच्या
आधाराची नितांत गरज असते. खरोखर स्फूर्तिदायक !!
– सचिन तेंडुलकर
Remove term: chitra bannerjiee chitra bannerjiee
Remove term: divakaruni divakaruni
Remove term: Ek Asamany prem katha Ek Asamany prem katha
Remove term: narayan murti narayan murti
Remove term: sudha murti sudha murti
Remove term: एक असामान्य प्रेम कथा एक असामान्य प्रेम कथा
Remove term: चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी( 1, ik , असामान्य . आसमान्य , प्रेम , pram , kata , कता , बनर्जी , चितरा , चीत्रा ,परम, ek asamanya, katha, kata ,prem, pream )
Activity
Finish set
सुधा मूर्ती नारायण मूर्ती पूर्वायुष्य
चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी
Click the image to edit or update
book publication , book.com, books publishing house , books, books, pustak prakashan , book prakashan , marathi prkashan , marathi publication