मुखपृष्ठ
महात्मा जोतीराव फुले निवडक वाङ्मय

माझे शेल्फ

महात्मा जोतीराव फुले निवडक वाङ्मय

सारांश

फुले स्वतःच स्वतःचे शिक्षक होते. तरुणपणी त्यांच्यावर थॉमस पेन यांच्या विचारांचा खूपच परिणाम झाला होता असे दिसते. १८६०च्या दशकापासून फुलेंना आपल्या शाळांच्या नियोजनापेक्षा अधिक व्यापक सामाजिक सुधारणांमध्ये रस निर्माण झाला. उदा. विधवापुनर्विवाह. त्या दरम्यानच ते एक उद्योजक बनून पुण्याच्या आसपासच्या कारखान्यांना कच्चा माल पुरवू लागले. ते रस्ते व पूल बांधणीची कामेही कंत्राटावर घेत असत. त्यात ते चांगलेच यशस्वी झाले. त्यात मिळवलेला पैसा ते आपल्या सामाजिक कार्यासाठी वापरत असत.

१८७०च्या सुमारास फुले हे महाराष्ट्रातील एक वजनदार व महत्त्वाची व्यक्ती म्हणून नावारूपाला आले. त्यांचे जे लिखाण या काळात प्रसिद्ध झाले, त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिकच भारदस्त झाले. १८७३ साली फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.


Remove term: JOTIBA PHULE JOTIBA PHULE
Remove term: Mahatma Jyotiba Phule Nivadak Vangmay Mahatma Jyotiba Phule Nivadak Vangmay  (mahtma)
Remove term: महात्मा जोतीबा फुले निवडक वाङ्मय महात्मा जोतीबा फुले निवडक वाङ्मय(  सार्वजनिक सत्य धर्म , गुलामगिरी , sarvajanik , satya , dharm , ggulamgiri , शेतकऱ्याचा आसूड , छत्रपती शिवाजी महाराजाचं पवाडा )

। शेतकऱ्याचा आसूड। गुलामगिरी । छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा

सार्वजनिक सत्य धर्म

मधुश्री पब्लिकेशन ( mahata , mahatma , mahtma , jotiba fule , ffule , phule, jotyba, fule , mahatma jyotiba fule,  shetkaryacha aasud, gulamagiri, gulamgiry,  chhatrapati shivaji maharajancha pavada , sarvajanik satya dharm ,)
book publication , book.com, books publishing house , books, books, pustak prakashan , book prakashan , marathi prkashan , marathi publication

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
415
भाषा
मराठी
किंमत
400.00
ISBN
9788119812844