मुखपृष्ठ
व्हेन ब्रेथ बिकम्स एअर

माझे शेल्फ

व्हेन ब्रेथ बिकम्स एअर

सारांश

असे काय असते ज्यामुळे मृत्यू समोर दिसत असतानासुद्धा आयुष्य जगावेसे वाटते? आयुष्यातील उद्दिष्टपूर्तीची, यशाची शिडी कोसळून पडते भविष्य दिसेनासे होते, वर्तमानाचा शेवट मात्र दिसू लागतो अशा वेळी काय करावेसे वाटते? आपले आयुष्य संपत असताना एका नव्या जिवाला जगात आणून त्याचे संगोपन करणे अर्थपूर्ण असते? या हृदयद्रावक, मन हेलावून टाकणाऱ्या, अतिशय सुंदर आत्मकथेत अशा प्रश्नांची उत्तरे पॉल कलानिधी देतात. हे पुस्तक पूर्ण लिहून होण्याआधीच पॉल कलानिधी २०१५ सालच्या मार्च महिन्यात बारले. ते गेले पण त्यांचे हे लिखाण आपणा सर्वांसाठी ही एक सुंदर भेट आणि मौल्यवान जीबनमार्गदर्शक देऊन गेले. त्यांनी लिहिले आहे, ‘स्वतःच्या मृत्यूला समोर ठेवून जगताना असे वाटत होते की काहीच बदलले नाही आणि सगळेच बदलले आहे. माझ्या डोक्यात सॅम्युअल बेकेट यांचे हे वाक्य रुंजी घालत होते, ‘मी पुढे जाऊ शकत नाही, पण मी पुढे जात राहणारच आहे.’ डॉक्टर आणि रुग्ण या दोन्ही भूमिका जगणाऱ्या रुग्ण डॉक्टरच्या बुद्धिमान, बिचारी लेखणीतून तो डबलरोल करताना तोंड द्याव्या लागणाऱ्या आव्हानांसंबंधीच्या शब्दात उतरलेल्या बहुमूल्य विचारांनी हे ‘व्हेन ब्रेथ बिकम्स एअर’ हे पुस्तक खरोखरच संस्मरणीय झाले आहे.

 Paul Kalanithi


Remove term: When Breath Becomes Air When Breath Becomes Air
Remove term: पॉल कलानिधी पॉल कलानिधी
Remove term: व्हेन ब्रेथ बिकम्स एअर व्हेन ब्रेथ बिकम्स एअर
Remove term: सुदर्शन आठवले सुदर्शन आठवले, sudarshan aathavle , ( wen , वेण , breth , bret , ear iar , ier , पाल , kalanidhi , pal , वेण , ब्रेट , bikam , become , इयर , ven ,वें , )
book publication , book.com, books publishing house , books, books, pustak prakashan , book prakashan , marathi prkashan , marathi publication

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
232
भाषा
मराठी
किंमत
300.00
ISBN
9788119812233