तुम्हारी औकात क्या है
हॅम्लेटला दिल्लीबद्दल खरंच इतकं प्रेम होतं? दिल्लीचं इतकं प्रेम त्याला होतं की नाही माहिती नाही, पण मंडी हाउसबद्दल मात्र नक्की प्रेम होतं. मंडी हाउसचा राजा होता तो! (म्हणजे… निदान त्याला असं वाटत तरी असे.) त्यामुळे आपलं राज्य सोडून मुंबईला जाणं त्याला फारसं रुचत नव्हतं. पण… आपला दरबार असा सोडून जाण… आपलं राज्य सोडून जाणं, केवळ याचीच चिंता होती की आणखी काही कारण होतं ?
जिथे त्याने रिहर्सल केली नाही… अशी एकही जागा… असा एकही कोपरा मंडी हाउसमध्ये नव्हता. हे सगळं सोडून जायचं? इथल्या आठवणी येणार नाहीत ?
होय !!!!! ही दुष्ट ‘आठवण’ त्याला फार छळत असे. या त्याच्या सवयीने तो पुरता हैराण झाला होता. पण ‘आठवण’ काय त्याला एकट्याला थोडीच येत असे, इतरांनादेखील येत असणारच ना…? फक्त त्यालाच का येईल?
अरे यार… दमून गेलो. माणसाने ‘विचार’ केलाच नाही, तर तो किती आनंदी राहील ना! पण ‘विचार’ आणि ‘आठवण’ यात केवढा फरक असतो. आणि ‘आठवणी’ या ‘विचार’ करून थोड्याच येतात ?
– या पुस्तकातून
Remove term: Piyush Mishra Piyush Mishra
Remove term: Tumhari Aukat Kya Hain Tumhari Aukat Kya Hain
Remove term: तुम्हारी औकात क्या है तुम्हारी औकात क्या है
Remove term: नीता कुलकर्णी नीता कुलकर्णी, nitin kulkarni , ,
Remove term: पियुष मिश्रा पियुष मिश्रा ( neetin , culkarni , piush , पिऊश , मिश्रा , misra , misraa , तुम्हारि , tumhary , avakat , ओकात , कया , kya , hai , okat , oukat , aukath , okat , tumari , tumhari , tuhmari , तुमहारी , तुहमारी , )
book publication , book.com, books publishing house , books, books, pustak prakashan , book prakashan , marathi prkashan , marathi publication