मुखपृष्ठ
हिडन जीनिअस

माझे शेल्फ

हिडन जीनिअस

सारांश

सर्वोच्च दर्जाचं कार्य करणारे लोक महानता मिळवण्यासाठी युक्त्या प्रयुक्त्यांचा वापर करत नाहीत. जगाकडे पाहण्याची, ते समजून घेण्याची जी एक मूलभूत अशी दृष्टी असते, ज्या मनाच्या चौकटी असतात, त्यांचा उपयोग करून ते जगात घडणारे बदल आत्मसात करतात. नेहमी वापरात नसलेलं आपलं अंतःसामर्थ्य पूर्ण उपयोगात आणण्यासाठी आपल्यातील सुप्त गुण, बुद्धिमत्ता कशी बंधमुक्त करायची हे त्यांनी शिकून घेतलेलं असतं.

त्या यशस्वी लोकांची ही तंत्र वापरायला हे पुस्तक तुम्हाला मदत करेल. या पुस्तकात महत्त्वाचे स्थान दिलेल्या अशा फार मोठे यश संपादन केलेल्या लोकांच्या जीवनप्रवासांचा अभ्यास करून तुम्ही जे शिकाल, त्यातून तुम्हाला काही अतिशय परिणामकारक साधनांची एक पोतडीच मिळणार आहे आणि त्या पोतडीतील साधनं तुम्हाला समस्यांनी भरलेली अगदी काटेरी वाटही सुरक्षित पार करायला, आपले वैयक्तिक आणि व्यवसायिक नातेसंबंध कठीण काळातही सांभाळायला, टिकवायला आणि अनिश्चिततेच्या काळातही आपल्या सोशीकतेचा कस लावून निर्मितीक्षमतेचा परिणामकारक वापर करायला तुम्हाला मदत करतील.


Remove term: Hidden Genius Hidden Genius
Remove term: Polina Marinova Pompiliyano Polina Marinova Pompiliyano
Remove term: पोलिना मारिनोव्हा पोम्पिलियानो पोलिना मारिनोव्हा पोम्पिलियानो
Remove term: सुदर्शन आठवले सुदर्शन आठवले
Remove term: हिडन जीनिअस हिडन जीनिअस ( hidan ginias , hedan jinias , hiden  genias , हिडन जिनियस , हीडन  जिनिअस , जेनीयस , जेनीयस ,heeden, hyden, headan, jeeniyas, jiniyas, )
book publication , book.com, books publishing house , books, books, pustak prakashan , book prakashan , marathi prkashan , marathi publication

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
248
भाषा
मराठी
किंमत
300.00
ISBN
9788196446147