गुजरात फाईल्स
या पुस्तकातील वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि पोलीस यांची संभाषणे ही या भूमीतील कोर्टात लोंबकळत राहिलेल्या केसेसना संहिता, संदर्भ आणि पुरावे देतात; त्याला दुजोरा देतात. जे गुन्हे झाले ते निर्घृण आहेत. प्रश्न हा आहे की, आपण काय करणार आहोत ? जेव्हा गुन्हेगार हे वर्चस्ववादी आणि सत्तेच्या वर्गातून येतात? आणि याहीपेक्षा अधिक महत्वाचे म्हणजे, आपण आपल्या संदर्भातदेखील कोणत्या भूमिका घेणार आहोत? आम्ही, जे त्यांनाही सत्ता देतो?
– प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय
‘गुजरात फाईल्स’ हे एक धाडसी आणि अवश्य वाचावे, असे पुस्तक आहे.
– ज्येष्ठ विचारवंत रामचंद्र गुहा
ज्या लोकांना या देशांतील संस्थांच्या एकात्मतेची आणि न्यायव्यवस्थेची चाड आहे, त्यांच्यासाठी ‘गुजरात फाईल्स’ हे पुस्तक अत्यंत महत्वाचे आहे.
– आऊटलुक मॅगेझीन
राणासारख्या लोकांचा आवाज हा इतका महत्वाचा आहे की, तो जर आपण विचारात घेतला नाही , तर आपला इतिहास हा केवळ एक राजकीय सोय बनून राहील. या महत्वाच्या पुस्तकाबद्दल मी राणाचा ऋणी आहे.
-प्रसिद्ध चित्रपट निर्माते हंसल मेहता
Remove term: Gujarat Files Gujarat Files
Remove term: Krushnkrutyancha Sahasyabhed Krushnkrutyancha Sahasyabhed
Remove term: Rana Ayyub Rana Ayyub
Remove term: कृष्णकृत्यांचा रहस्यभेद कृष्णकृत्यांचा रहस्यभेद
Remove term: गुजरात फाईल्स गुजरात फाईल्स
Remove term: राणा अय्युब राणा अय्युब ( गुजरात , gujarat , रहस्य , कृष्णकृत्यां , fail , fael , fails )
book publication , book.com, books publishing house , books, books, pustak prakashan , book prakashan , marathi prkashan , marathi publication