मुखपृष्ठ
जीवन समजून घेतांना

माझे शेल्फ

जीवन समजून घेतांना

सारांश

आला दिवस ढकलू नका प्रत्येक क्षण समरसून जगा

मुंबईच्या प्रचंड ट्रॅफिकमधून जात असताना गौर गोपाल दास आणि त्यांचा तरुण, श्रीमंत मित्र हॅरी गप्पा मारू लागतात. ‘माणसाची आजची अवस्था’ या विषयावर बोलता-बोलता आयुष्य, त्यामागचा अर्थ, शाश्वत आनंद असे अनेक विषय त्यांच्या बोलण्यात येतात.

नाती दृढ करणं असो, स्वतःची खरी शक्ती शोधणं असो, कार्यालयीन ठिकाणी स्वतःतले उत्तम गुण शोधणं असो किंवा या जगाला काहीतरी भेट देणं असो; गौर गोपाल दास आपल्याला त्या संदर्भात अविस्मरणीय अशी सफर घडवून आणतात. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारे वावरण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे मौलिक दृष्टिकोन आहे. तो जाणून आपणही संपन्न होतो.

आजच्या घडीला, दास ह्यांचे अगणित अनुयायी आहेत. जगातील सर्वश्रेष्ठ लाइफ-कोचपैकी ते एक आहेत. त्यांनी आपलं जीवनज्ञान लक्षावधी लोकांपर्यंत पोहोचवलं आहे. जीवन समजून घेताना… ह्या त्यांच्या प्रस्तुत पुस्तकातून आपल्याला त्यांचे जीवनानुभव अवगत होतात. अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेत मांडलेल्या त्यांच्या विचारांतून आपल्याला जगण्यासाठीचे अनेक चपखल उपाय सहजगत्या प्राप्त होतात.


Remove term: Gaur Gopal Das Gaur Gopal Das
Remove term: Jeevan Samjun Ghetana Jeevan Samjun Ghetana
Remove term: गौर गोपाल दास गौर गोपाल दास
Remove term: जीवन समजून घेतांना जीवन समजून घेतांना
Remove term: शुचिता फडके शुचिता फडके  (jivan samjun ghetana , jevan samajun , jeavan , getana , जिवन समजून घेताना ,  गोर गोपाल  दास , goar gopal das , संतुलित आयुष्याचे रहस्य , gavar , gaur, das gopaldas, jevan jivan , samjun, samzun, getana, ghetaha, gaurgopaldas, gaur, gopaldas das,

जीवन समजून घेताना…

समतोल साधत जगण्याचा उद्देश कसा शोधाल

गौर गोपाल दास
book publication , book.com, books publishing house , books, books, pustak prakashan , book prakashan , marathi prkashan , marathi publication

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
205
भाषा
मराठी
किंमत
250.00
ISBN
9780143447245