मुखपृष्ठ
द कम्प्लीट इन्व्हेस्टर

माझे शेल्फ

द कम्प्लीट इन्व्हेस्टर

सारांश

चार्ली मंगर यांनी त्यांच्या या प्रणालीनुसार गेल्या ४० वर्षांपासून त्यांची गुंतवणूक चालवली आहे आणि यशस्वी गुंतवणूकदारांच्या पिढ्यांना मार्गदर्शनही केले आहे. या पुस्तकात मंगर यांच्या गुंतवणुकीच्या धोरणाचे सर्व टप्पे त्यांच्या मुलाखती, भाषणे, लेखन आणि भागधारकांना लिहिलेली पत्रे यांमधून एकत्रित केले गेले आहेत आणि त्याचबरोबर फंड व्यवस्थापक, मूल्य गुंतवणूकदार आणि व्यवसाय जगतातील इतिहासकार यांच्या टिप्पणीही दिलेल्या आहेत. बेन ग्रॅहम यांच्या मूल्य-गुंतवणूक प्रणालीतून व्युत्पन्न केलेला, चार्ली मंगर यांचा दृष्टिकोन इतका साधा- सरळ आहे की, सर्वसामान्य गुंतवणूकदारही आपल्या पोर्टफोलिओमध्ये त्याचा वापर करू शकतात. हे पुस्तक केवळ गुंतवणुकीबद्दल नाही; तर ते तुमच्या संपूर्ण आयुष्यासाठी आणि विशेषत्वाने तुमच्या गुंतवणुकीसाठी मानसिक मॉडेल्स विकसित करण्याबद्दल आहे.


Remove term: Charlie Munger Charlie Munger
Remove term: The Complete Investor The Complete Investor
Remove term: Tren Griffin Tren Griffin, ट्रेन  ग्रिफिन
Remove term: द कम्प्लीट इन्व्हेस्टर चार्ली मंगर द कम्प्लीट इन्व्हेस्टर चार्ली मंगर, गुंतवणूकदाराचे  आर्थिक मार्गदर्शन
Remove term: विकास बलवंत शुक्ल विकास बलवंत शुक्ल , vikas  balvant shukl  ( investment ,  गुंतवणूक , guntavnuk , इन्वेस्ट , invest , money , मनी , पैसा , paisa , पायसे , payse , payse ,  saving , bachat , सेविनग , seving , गुंतवणूक , guntavnuk  , द , kamplit , complit , coplet , complet ,  )द कम्प्लीट इन्व्हेस्टर

चार्ली मंगर

एका जगप्रसिद्ध गुंतवणूकदाराचे आर्थिक मार्गदर्शन

ट्रेन ग्रिफिन

अनुवाद : विकास चलवंत शुक्ल

मधुश्री पब्लिकेशन
book publication , book.com, books publishing house , books, books, pustak prakashan , book prakashan , marathi prkashan , marathi publication

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
252
भाषा
मराठी
किंमत
300.00
ISBN
9788196446130