मुखपृष्ठ
रेत समाधी

माझे शेल्फ

रेत समाधी

सारांश

ऐंशीच्या घरात असलेली आजी. पतिनिधनानंतर नैराश्याच्या गर्तेत रुतत चालली आहे. ती बरी व्हावी , पुन्हा कुटुंबात मिसळायला लागावी म्हणून सगळं कुटुंब शर्थीचे प्रयत्न करतं आहे. जिव्हाळा, धुसपूस, आपसातल्या कुरबुरी सगळ्याच एकत्र कुटुंबात • असतात. आजीने ह्या सगळ्याकडे पाठ फिरवली आहे, तिला आता काहीच नको आहे.

हळूहळू ‘काहीच नको’चं ‘सगळं नब’मधे रूपांतर होतंय. आता कुटुंबात वावरेन ती नव्या स्वरूपात असा ध्यास. आजी नैराश्यातून बाहेर येते सामाजिक बधन तोडून टाकलेली, नवं बालपण, नवं तारुण्य ल्यालेली अगदी वेगळी आजी. नवी नाती आणि नवी वृत्ती – अत्यंत मुक्त आणि स्वच्छंद ।


Remove term: Madhushree Publication Madhushree Publication
Remove term: गीतांजली श्री गीतांजली श्री , gitanjali shree
Remove term: मधुश्री पब्लिकेशन मधुश्री पब्लिकेशन
Remove term: रेत समाधी रेत समाधी, ret samadhi
Remove term: सरिता आठवले सरिता आठवले , sarita aathavle , (  रेट , reat , samadhi,  samadi , रएत , रेट , रेत , samadhhi , samadhy ,  कादंबरी , kadambary , नॉवेल , novel , cadmbary , )

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
414
भाषा
मराठी
किंमत
499.00
ISBN
9788195978434