गणिका, महात्मा आणि एक इटालियन ब्राह्मण
त्या खिडकीतून दिसणारे समृद्ध जग पाहून आपण थक्कच होतो. आणि विचार करू लागतो की, यातील कितीतरी गोष्टी आपण विसरूनच गेलो आहोत आणि कितीतरी गोष्टी आपण जाणूनबुजून पुसून टाकल्या आहेत. या निबंधांचे वाचन करताना आपण भारताच्या कहाणीत बुडून जातो. ज्या स्त्री-पुरुषांचे जीवन नाट्य आणि वेगवेगळ्या कृत्यांनी ओसंडून वाहते आहे, अशांच्या अनुभवांवर मनन-चिंतन करू लागतो. रेल्वे येथे कशी आली, भारतीय फुटबॉलचा इतिहास काय होता, ते यातून आपल्याला कळते. सर्वांनी ज्याचा तिरस्कार केला त्या लॉर्ड कर्झनने भारतातील ऐतिहासिक वास्तूंच्या जतनासाठी प्रयत्न केले होते, हे यातून आपल्याला कळते. जयपूरच्या महाराजांच्या फोटोग्राफीच्या कौशल्याची कहाणीही यातच समजते. समतोल विचारांच्या मनू पिल्लई यांच्यासारख्या इतिहासकार आणि कथनकाराच्या हातात आल्यावर या कहाण्यांतील स्त्री-पुरुष आपल्याला ‘तेव्हा काय होतं’ हे दाखवतात आणि ‘काय असू शकलं असतं’ हेही सांगतात. तसं करताकरता एकीकडे ते वर्तमान काळातील चिंता आणि दृष्टिकोन यांविषयीही भाष्य करतात, हे फारच विलक्षण वाटते.
eparate tags with commas
Remove term: Ganika Mahatma aani Ek Italian Brahman Ganika Mahatma aani Ek Italian Brahman
Remove term: Madhushree Publication Madhushree Publication
Remove term: Manu S Pillai Manu S Pillai
Remove term: गणिका गणिका
Remove term: मधुश्री पब्लिकेशन मधुश्री पब्लिकेशन
Remove term: मनू एस. पिल्लई मनू एस. पिल्लई
Remove term: महात्मा आणि एक इटालियन ब्राह्मण महात्मा आणि एक इटालियन ब्राह्मण
Remove term: सविता दामले सविता दामले , savita damale , ( manoo , manu , pilayi , pillayi , pilai , pillay , pilay , पिल्लयी , पिल्लयि , पिल्लायि,पिल्लायी, गनिका , गाणीका , italiyan , इटालियन , braman , brahman ,
THE COURTESAN, THE MAHATMA & ITALIAN BRAHMIN
गणिका, महात्मा आणि
एक इटालियन ब्राह्मण
भारतीय इतिहासातील अज्ञात कहाण्या
मनू एस. पिल्लई
अनुवाद : सविता दामले
मधुश्री पब्लिकेशन